#pune #roads #BadRoads #maharashtra #pmc #punemaharashtra #punemahanagarpalika #india <br />पुण्यात पावसाची संतधार सुरु आहे. त्यामुळे शहरातल्या अनेक रस्त्यांवर खड्ड्यांच साम्राज्य पसरलेलं पाहायला मिळतंय. नागरिकांना यातून वाट करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय.<br />Please Like and Subscribe for More Videos.